STORYMIRROR

Pallavi Sonagote

Others

3  

Pallavi Sonagote

Others

नाते जुळले !

नाते जुळले !

1 min
288

नाते जुळले असे हे तुझ्याशी,

स्वप्न मी पाहिले अन्,

तू जोडली वाट पुलाशी,

आता नाते जुळले स्वप्नांशी!!


आद्य संपले अन्,

थबकले येऊन मध्यात मी,

एक वाट झाली चौदिशी!

वाटा नव्हे ह्या, आहे मोह जगाचा,

भुरळ घालतोय असा , 

स्वप्नांचा पुलच झालाय दिसेनासा!!


भीती एवढीच आता ,

भुरळ घालून मला,

काय स्वप्नांचा पुल कोसळला?

कुठल्या दिशेने मी जाऊ लागलीय?

काय स्वप्नांची वाट हरवली?


झाली जाणीव ह्या मायेची,

पुन्हा आली वाट स्वप्नांची,

अंत्य पुलाचा नाही दुर,

गगनभेदी स्वप्नांची,आता लागलीय हुरहुर!

नाते जुळले पुन्हा स्वप्नांशी!!

नाते जुळले असे हे पुस्तकांशी!!!


Rate this content
Log in