Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pallavi Sonagote

Others

4.8  

Pallavi Sonagote

Others

भेट ना रे पुन्हा!

भेट ना रे पुन्हा!

1 min
356


कधी वाटे रे मना, तू भेटावेस पुन्हा,

भेटूनी तुला, सांगावे पुन्हा पुन्हा,

कसे जगले हे क्षण तुजवीन ?

तू गेलास त्या क्षणी,

असे कोसळले हे अंत:कारण,

जसे कोसळावे अण्वस्त्र या भूमीवर !

उजळून गेले आयुष्य सारे,

जगण्याला नाही तथ्य ||


आहे रे जाणीव मलाही,

वीर मरण नाही सर्वांच्या नशिबी !

तरीही वाटे, का सोडून गेलास मला ?

थबकले आहे हे आयुष्य, तुजवीन !

भेट ना रे पुन्हा !

भेट ना रे पुन्हा !

भेट ना रे पुन्हा !


Rate this content
Log in