Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prachi Deshpande

Others

5.0  

Prachi Deshpande

Others

मूठ

मूठ

1 min
211


काही नाती किती अलगद जुळतात,

कदाचित जन्मांचे बंधनं असतात !

कधी आपण हात पुढे करतो आणि समोरचा घट्ट धरतो,

त्या दोन हातांची मूठ , तो जास्तच ताकदवान करतो !


कधी त्या मुठीत मायेचा स्पर्श,

तर कधी त्याच मुठीत लढायचे सामर्थ्य !

तीच मूठ बळ देते जेव्हा जीवनात अनेक संघर्ष ,

मग, हळूहळू उलगडतो प्रेमाचा नवीन अर्थ!


निराशेनंतरची आशाही त्या दोन हातांतूनच मिळते ,

आणि दुःखानंतरचे सुख , त्या दोन हातांतच वाटले जाते !

एकटेपणाची कसर त्या दुसऱ्या हातातून भरून निघते ,

आणि दोघांत जग बघण्याची दृष्टी त्याच दोन हातांची प्रेमळ मूठ देते !



Rate this content
Log in