Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prachi Deshpande

Others

5.0  

Prachi Deshpande

Others

क्रश

क्रश

1 min
192


कुणाचं अस्तित्वच असतं रुबाबदार, 

की माझं मन व्हावं वाऱ्यावर स्वार !

तू नसशील जरी माझ्यासाठी,


पण एकट्या हृदयाला जणू तूझ्या सहवासानेच मारली मिठी!

कुणाच्यातरी नजरेत भरायचा तो वेडा प्रयत्न,

कुणालातरी आपलंसं समजण्याचा दिलासा ,

मनातले सगळे विचार थांबून जातात !

क्षणभंगुर प्रेमात सुद्धा लोक आंधळे होऊन जातात !


नजरेला नव्हतं ठाऊक तू कुणाचा आहेस!

पण डोळ्यांनी पहिले तुलाच पाहिलं यात त्यांचा काय दोष आहे?

तुझी गाठ बांधली होती कुणाशी,

हे समजल्यावर नजरच फिरवली मी जशी !

शेवटी जातांना तू पाहिलेस मला क्षणभर ,


पण, ज्या डोळ्यांना मी कैद नाही करू शकत,

मग का खेचुन घेऊ मी अशी नजर !

घेऊन जा तुझा रुबाब तू तुझ्याच सोबत 

वाट पाहीन मी कुणाच्या अशाच सहवासाची परत ! 

वाट पाहीन मी कुणाच्या अशाच सहवासाची परत!                         


Rate this content
Log in