Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prachi Deshpande

Others

4.3  

Prachi Deshpande

Others

आठवणींचे क्षण

आठवणींचे क्षण

1 min
599


आयुष्य लवकर निघून जाते असे प्रत्येकाचे गाऱ्हाणे ;

पण खरे जगणे म्हणजे , आयुष्यातला प्रत्येक क्षण जगता येणे !


मनापासून जगलेल्या क्षणांची बनते आठवण

आणि तयार होते नक्षत्रासारख्या क्षणांनी बनलेलं आठवणींचं तारांगण !


सुंदर आठवणी गुंफत,

आयुष्य हळूहळू पुढे जातं !

आणि वेगाने धावणारं आयुष्य,

आपोआपच मंदावतं !


प्रत्येक क्षण आनंदानी स्वीकारणे,

आयुष्यातील सौंदर्य खुणावतात

आणि असे क्षण आठवणींचा ठेवा देऊन जातात !


आयुष्याचं सौंदर्य फक्त जगण्यात नाही तर, जगण्याला नवीन अर्थ देण्यात आहे !

नवनवीन वाटा शोधून पाऊलखुणा सोडण्यात आहे !




Rate this content
Log in