STORYMIRROR

Prachi Deshpande

Others

4  

Prachi Deshpande

Others

असं नातं असावं...

असं नातं असावं...

1 min
417

न संपणाऱ्या गप्पांमध्ये ,

वेळ धावत निघून जाईल !

पण, प्रत्येक क्षण आठवणीत राहील !

बोलायला शब्द कमी पडावे,

न बोललेले पण समजून जावे !

ज्या संवादात शब्द

अडखळत नसतील,

त्या नात्याला बंधनाचे नाव नसावे !


Rate this content
Log in