STORYMIRROR

Dhanashri Ghanekar

Others

3  

Dhanashri Ghanekar

Others

मुंबईला येशील का?

मुंबईला येशील का?

1 min
4

तु मुंबईला येशील का?

मला भेटशील का?

तु मुंबईला येशील का?

मला भेटशील का?


मला भेटशील का.... देवदर्शनाला चलशील का?

माझ्या सोबतीने दादरच्या सिध्दीविनायकाचा आशिर्वाद घेशील का?

सिध्दीविनायक‌ झाल्यावर दादर चौपाटीला जाऊ 

चौपाटीला जाऊ.... वाळू मध्ये जरा फिरू


तु मुंबईला येशील का?

मला भेटशील का?

तु मुंबईला येशील का?

मला भेटशील का?


दुपारी आपण चर्चगेट ला जाऊ 

चर्चगेट ला जाऊन फोटो हे काढू...

ताजमहाल हॉटेल जरा जवळून पाहू

आमची ही मुंबई नगरी अनुभवून घेऊ...


तु मुंबईला येशील का?

मला भेटशील का?

तु मुंबईला येशील का?

मला भेटशील का?


दिवसाच गणित आपण आखून घेऊ

रात्रीचे आपण मरीन ड्राईव्ह ( मरीन लाइन्स ) ला जाऊ...

कट्ट्यावर बसून मस्त समुद्र पाहू

समुद्राच्या लाटांशी गप्पा जरा मारू...


Rate this content
Log in