STORYMIRROR

Dhanashri Ghanekar

Others Children

3  

Dhanashri Ghanekar

Others Children

हरवले ते बालपण....

हरवले ते बालपण....

1 min
8

हरवले ते बालपण राहिल्या त्या फक्त गोड आठवणी


कट्टी - बट्टीच्या खेळातल्या, 

मैत्रीच्या त्या मेळातल्या...

एकमेकांच्या डब्यातील खाऊच्या, 

सोबत घालवलेल्या त्या क्षणांच्या...


हरवले ते बालपण राहिल्या त्या फक्त गोड आठवणी 


शाळेतील बेंच वरच्या, 

शिक्षक नसताना केलेल्या मज्जा मस्ती च्या...

एकत्र केलेल्या अभ्यासाच्या,

बघून पेपर लिहिण्याच्या...


हरवले ते बालपण राहिल्या त्या गोड आठवणी 


Rate this content
Log in