कोकणची लाल परी
कोकणची लाल परी
1 min
200
वळणावळणाच्या रस्त्यावरून धावते
आमची कोकणची लाल परी...
गावागावात जाते , झाडां-झाडांशी खेळते
अडल्या-नडल्याच्या मदतीला थांबते
आमची कोकणची लाल परी...
अशी तोऱ्यात चालते , प्रत्येक गावात धावते
मातीशी खेळते , हवेशी बोलते
आमची कोकणची लाल परी...
