अनोळखी
अनोळखी
1 min
171
तु आणि मी एकमेकांसाठी अनोळखी
हळूहळू भेटीत होत जावी आपली मैत्री
गप्पा गप्पांमध्ये व्हावा मनातील कप्पा रिकामा
प्रवास आपल्या मैत्रीचा बहरत असा जावा
हळूहळू मैत्रीत मग प्रेमाची व्हावी entry
तुझ्या माझ्या मनातील भावनांना एकमेकांची समत्ती
