मराठीची बोल कौतुके.....
मराठीची बोल कौतुके.....
1 min
149
शान माझी मराठी.....
मान माझा मराठी ....
अभिमान माझा मराठी .....
स्वाभिमान माझा मराठी.....
मराठीची वर्णू काय कौतुके
वळण देऊ तसे भाषा फुटते
गंगा वाहते मराठी भाषेची
जाण आहे आम्हा
मराठी अस्मितेची....
अभिमान आम्हा
माय मराठीचा
धन्य धन्य जाहलो
माथी टिळा मराठी मातीचा...
माझा मराठीचा बोल कौतुके
परी अमृता तेही पैजा जिंके
ऐसी अक्षरे रसिका मिळवीण....
मराठी असे
आमुची मायबोली...
