Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

मळभ

मळभ

1 min
8


अवकाळी पाऊस आला,आला

 मनाला चिंब, चिंब भिजवून गेला...


 प्रीतीचा रंग छानच बरसला 

 गाली लालेलाल रंगही चढला...


 कातर वेळेचा हा गार, गार वारा

 टपोऱ्या छान पडल्या खूप गारा...


 आवडे लहान थोरांना हा पाऊस

 पावसात भिजण्याची सर्वांचीच हौस....


 गुलमोहराला पाऊस फुलवतो 

 प्रीतीचे उत्तम क्षण अंतरी जागवतो...


 ओल्या तुझ्या मोरपंखी स्पर्शाला

 गंध मातीचा भुरळ घाली मनाला...


 काही थेंब तुझ्या ओठांवर थांबले

 लज्जेने तुझे ओठ जरा विलग जाहले...


 मळभ आकाशीचे ढगात विरले

 घट आनंदाचे पिण्यातच रमले...


 सुर तेची छेडता रम्य प्रीतीचे

 आभार मानते अवकाळी पावसाचे...


Rate this content
Log in