STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Others

2  

Sangam Pipe Line Wala

Others

मिलन

मिलन

1 min
2.9K

म्हणे तुझं माझं मिलन 

कधी होणार नाही 

तू माझ्या जिवनात कधी 

येणार नाही 

म्हणे रडत बसशील

तारे मोजत राहशील 

मन तूटेल तुझ तुला माझी 

लय सापडणार नाही....


माझ्यावर इतकं प्रेम करू नको 

मला तुझी सवय लागणार नाही.....


Rate this content
Log in