STORYMIRROR

Ashwini Chavan

Others

3  

Ashwini Chavan

Others

मी

मी

1 min
203

मी अबोल शब्द

मी भाव अव्यक्त 

मी अंतरीची वेदना 

मी वाहणारी नदी 

मी थांबलेला सागर 

मी अथांग यातना 

मी ज्वालामुखी तप्त 

मी हिरवळ मुक्त 

मी व्यक्त संवेदना 

मी बागडणार पाखरू

 मी हंबरणार वासरू 

मी ममतेची कामना 

मी अवखळ 

मी चंचल 

मी प्रेम आराधना

मी माया 

मी छाया 

मी सौंदर्य कल्पना 

मी धरित्री मी आकाश

 मी क्षितिजाची चेतना


साहित्याला गुण द्या
लॉग इन