Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Aakash Salunkhe

Romance

4.4  

Aakash Salunkhe

Romance

मी फक्त तुझ्यासाठी

मी फक्त तुझ्यासाठी

1 min
236


माझा प्रत्येक श्वास तुझ्यासाठी 

माझा प्राण हा तुझ्यासाठी ,

तु असो वा नसो 

माझ जीवन फक्त तुझ्यासाठी ,


शब्द पडतात कमी जेव्हा लिहितो तुझ्यासाठी 

तु आलीस आयुष्यात मला पुर्ण करण्यासाठी ,

तुझ्या प्रत्येक अडचणीमध्ये मी असेन तुझ्यासाठी 

तु प्रेम कर माझ्यावर मनापासून एवढंच आहे म्हण तुझ्यासाठी ,


असेन कधी दुःखात एकटा तर येशील का माझ्यापाशी 

साथ सोडणार नाही मरणांनंतर पण जोवर अस्थी पोहचत नाही काशी ,

शब्द दिला तुला मी तो पाळणार आहे

आज तु माझी असो वा नसो तुझी प्रत्येक ईच्छा पुर्ण करणार आहे ,


तु बोलण्या आधी तुला सर्व मिळावं 

अस सतत वाटत मला तुझ प्रत्येक सप्न पुर्ण  करावं ,

 माझ्या मनाला तु येण्याआधी कोणी भावले नाही 

तुला पाहुन वाटले मला तुझ्यासारखी दुसरी कोणी असूच शकत नाही ,


साथ तुझी हवी मला जन्मभर 

रहावं तु प्रत्येक क्षणी माझ्यापाशी ,

आयुष्यभर तु इतकंच म्हणाव मला 

मी फक्त तुझ्यासाठी ,Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance