STORYMIRROR

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Others

4  

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Others

महिला महान

महिला महान

1 min
353

महाराष्ट्राची कुलस्वामिनी भवानी माता,

ती महादेवी महान

स्वराज्याचे स्वप्न दिले जिने शिवबाला,

ती जिजाऊ माता महान


विद्येची, शिक्षेची शक्ती जिने दिली,

ती सावित्रीबाई महान

रणांगणात लढली जी एकटीच,

ती राणी लक्ष्मी महान

इंदिरा, मदर तेरेसा, किरण बेदी, कल्पना चावला,

अशा अनेक महिला महान


दूध पाजुनी आपल्या छातीचे,

जी बनवते पुरुषाला महान

महीने नऊ गर्भात राखुनी जी,

देते पुरुषाला जन्म ती महान


महिला जी ती महान, हिंमती, लाजवंती ती,

महिला सर्वच आहेत महान

गुणगान करू, करू गौरव त्यांचा,

महिला सर्वच आहेत महान


जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...


Rate this content
Log in