STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Others

4  

Sangam Pipe Line Wala

Others

महाराष्ट्राची शान आहे...

महाराष्ट्राची शान आहे...

1 min
142

नद्यांच्या पाण्याची जिथे वाणी आहे 

संतांनी जिथे घडवली कहाणी आहे 

माझ्या मायबोलीला शब्दांच भान आहे.....


मला मराठी होण्याचा सन्मान आहे 

माझी मायबोली महाराष्ट्राची शान आहे......


ज्या मातीत जन्माला मराठी मावळा 

तो असा लढला शत्रूशी जगावेगळा 

शौर्य बलिदान माझ्या मातीची आन आहे.......


सकाळी सकाळी होतो मुखाने रामराम 

वाचले जातात ईथे रोज संत तुकाराम 

गाथा अभंग माझ्या महाराष्ट्राचा मान आहे.......


परत संगमचा जन्म व्हावा मराठी मातीत

महाराष्ट्राच्या मातीतच दडलेलं आहे अतीत

मराठी संस्कृतीच माझ्या महाराष्ट्राची जान आहे.....


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్

More marathi poem from Sangam Pipe Line Wala

कॉल

कॉल

1 min చదవండి

मेळ

मेळ

1 min చదవండి

बाप

बाप

1 min చదవండి

सोबत

सोबत

1 min చదవండి

एकटा

एकटा

1 min చదవండి

भाव

भाव

1 min చదవండి

वेदना

वेदना

1 min చదవండి