STORYMIRROR

Pakija Attar

Others

4  

Pakija Attar

Others

मौजमजा

मौजमजा

1 min
320

दिवाळी सण हा मोठा

नाही आनंदाला तोटा

चकलीचा गोल मोठा

पटकन खाऊन टाका

बेसन लाडू गोल छान

शंकरपाळी चा असे मान

करंजीत दिसे चंद्रकोर

कोणी नसे लहान-थोर

फटाक्यांचा उडवा बार

दिव्यांचा लखलखाट फार

सर्व सणांचा असे राजा

खूप करूया मौजमजा


Rate this content
Log in