Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

मैत्री

मैत्री

1 min
6


 मैत्री,ही मैत्री सुख दुःखाची असते

 ती कधीच कोणाला दिसत नसते...


 मैत्री ही नेहमी अनुभवली जाते

 कधीही कोणाशी सहज होत नसते.....


 मैत्रीला वयाचे कधीच बंधन नाही

 अमीर,गरीब मैत्रीत कधीच न पाही...


 संकटात मैत्री नेहमी मदत करते

 विसावल्या क्षणातही आनंद देते... 


 मैत्रीत जीवही ओवाळून टाकला जातो

 गतकालीन क्षणात सर्व मानव होतो...


 जगण्याचा हा स्टॉप म्हणजे मैत्री

 अविश्वास कधी दाखवणार नाही ही खात्री....


 सुंदर मैत्रीला या विश्वही पडेल छोटे

 कितीही झाले हे मैत्र तरीही मोठे...


 मैत्रीत बोलू सर्व काही मनातील 

भरवूया मस्त मग गप्पांची मैफील...


 क्षण हर्षाचे फुलतात मैत्रीचेही नभांगणी

 कोमजले मन रिते करावे मैत्री अंगणी....


Rate this content
Log in