STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Others

3  

Sangam Pipe Line Wala

Others

मायबोली

मायबोली

1 min
126

जिच्या शब्दात संतांची बोली 

ती आहे माझी मराठी मायबोली....


जिथे जगतो मराठी मावळा 

आम्ही मराठी रुबाब वेगळा 

मातीने जगण्याची मुबा दिली....


मराठी गायी भक्तीचे गाणे 

आदर सत्कार जिचे बोलणे 

ईथे शूर वीरांनी किमया केली.....


मराठी बोलीत आईची माया 

सहवासात विठ्लाची काया 

मी मराठी मायबोली गायली...


मराठी आहे महाराष्ट्राची शान 

मायबोलीचा करा हो सन्मान

मी मराठी छाती फुगुन आली .....



Rate this content
Log in