Sangam Pipe Line Wala
Others
मायबोलीला जर विसरलात
समजा आपल्या आईला
विसरलात....
मला माझी मराठी
मायबोली जिवाहुन प्यारी
साधी सोपी सरळ ही
जगात न्यारी
तुम्ही वारीस बनून मायबोलीचे
तीचा आदर करा
माझ्या मायबोली माझ्या
मायबोली मराठीचा तुम्ही
आई इतका सत्कार करा...
तुझ जाण
कॉल
मेळ
बाप
सोबत
एकटा
भाव
आठवणींचे जाळे...
वेदना
गीतं गाते....