STORYMIRROR

आ. वि. कामिरे

Others

3  

आ. वि. कामिरे

Others

माणुसकी

माणुसकी

1 min
66

हे जीवन सुंदर आहे

फक्त बघण्याचा दृष्टिकोन हवा

बाकी सर्वच ठिक आहे

माणसातली माणुसकी तेवढी पहा



Rate this content
Log in