माझ्यात माज आहे
माझ्यात माज आहे
अजूनही दुःख सोसण्याचे
माझ्यांत काळीज आहे.
आजुनही लडण्याची येथे
माझ्यांत माज आहे.
मी लडने सोडणार
नाही येथे जिंके
पर्यंत
माझेच हे माझ्याशी
युद्ध आज आहे.
आजुनही लडण्याची
येथे माझ्यांत माज
आहे.
मी पाहिलेली स्वप्ने
का मोडली उजेडात.
होईल कधी तरी प्रकाश
काय झाले आता संज आहे.
आजुनही लडण्याची येथे माझ्यांत माज आहे.
मी शोधित आहे मार्ग
येथे दरी खो-यात .
मी पडलो म्हणून
मला
नाही कसलीच लाज
आहे.
आजुनही लडण्याची
येथे माझ्यांत माज
आहे.
पडले येथे किती तरी
मला पाडण्यात.
माझ्या यशाचे, श्रमात
लपले राज आहे.
आजुनही लडण्याची येथे माझ्यांत माज आहे.
नाही मि एकटा यथे
सर्वाच्या दुराव्यात.
नात्यांन वर माझ्या
पडली गाज आहे.
आजुनही लडण्याची
येथे माझ्यांत माज
आहे.
