STORYMIRROR

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Others

3  

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Others

माझ्या स्वरचित कविता

माझ्या स्वरचित कविता

1 min
12.8K

माझ्या कविता, भावना माझ्या,

माझे शब्द, माझे विचार. 

माझ्या सुख, दुःखाचा माझ्या रचना करतात प्रचार.

कवितांतुनच मोकळे होते,

भरलेल हे आवघड मन.

शब्दांच्या पाय-या करून,

गाठता येत हे उंच गगन.

काव्य रचना, कधी हास्यव्यंग,

तर कधी दुःखाचे फुटतात झरे.

कधी प्रतिभावान, तर कधी, सुनवतात बोल खरे.

कविता माझी, मलाच रूचते,

कविता माझी मलाच भुलवते.

कविता सोडवते कधी कोडी,

कधी कधी होऊन, छंद हे माझं मनही रूळवते.


Rate this content
Log in