माझ्या बुडावर
माझ्या बुडावर
1 min
150
घरी बसलो काय,
बाहेर पडलो काय.
होतो अन्याय हा,
माझ्या बुडावर.
बसुन घरी,
डाग पडले.
बाहेर पडलो तर,
पोलिसांचे डांडे
पडले.
माझ्या बुडावर.
आहे श्वासांचा संबध
कोरोनाचा जर.
माग, का हा मिळतो,
प्रसाद निरंतर.
माझ्या बुडावर.
बसुन बुडावर,
चढले थरावर थर.
हे लाॅकडाऊनचे दिवस
सरावेत भरभर.
गुजरली हि वेळ
खडतर.
माझ्या बुडावर.
