STORYMIRROR

Pradip Hiwarkhede

Others

3  

Pradip Hiwarkhede

Others

माझी भाषा मराठी

माझी भाषा मराठी

1 min
275

अभिजात भाषेचा दर्जा मिळाला जीला 

ती भाषा आम्ही बोलतो

सर्व महाराष्ट्र जीला मानतो  

माय मराठी,

संत ज्ञानेश्वरांनी जीला अमृत म्हटले 

संत तुकोबाने अभंग रचले

असंख्य संतांच्या मुखाने तिलाच नमले

ती माझी माय मराठी, 


सह्याद्रीचा सिंह जीने पाळला 

शंभु छत्रपतीने जीला गायले 

अनेक साहित्यिक जीने पहिले

आम्हला ही तिची भुरळ पडली

तिच्या लेखणीने भल्या भल्या ची झोप उडाली

अशी माझी भाषा मराठी 

पण आम्ही मानती तिला माय मराठी..


Rate this content
Log in