मागणार
मागणार
1 min
12.1K
सगळ्यांच्या आनंदासाठी मी
ईश्वरचरणी भीक मागणार आहे
माझ्या ही वाट्याचं सुख
मी सगळ्यांना देणार आहे..
सगळ्यांच्या आनंदासाठी मी
ईश्वरचरणी भीक मागणार आहे
माझ्या ही वाट्याचं सुख
मी सगळ्यांना देणार आहे..