kalpana dhage

Others


3  

kalpana dhage

Others


लाऊन गंध

लाऊन गंध

1 min 146 1 min 146

लाऊन चंदन गंध 

पाहून सुचते काव्य 

देऊन शुभेच्छा 

करू व्यक्त इच्छा. 

बरे वाटवे तिला 

छान वाटवे तिला 

आई प्रेमळ माझी 

तिची करावी सेवा. 


Rate this content
Log in