लाट
लाट

1 min

209
उसळी घेतली
लाटेने
मुसंडी मारली
लाटेने
काम केले
लाटेने
साथ दिली
सागराने.
उसळी घेतली
लाटेने
मुसंडी मारली
लाटेने
काम केले
लाटेने
साथ दिली
सागराने.