कुशीतुन घे भरारी
कुशीतुन घे भरारी

1 min

11.9K
सार्यांची धग
सोसुन घेई
तुझ्या कुशीत कळी
उमलत जाई
राखेतुनी उठुन
उभे राहु या
फिनिक्सप्रमाणे
गगन भरारी घेऊ या