कस सांगुूतुला
कस सांगुूतुला
कस सांगू तुला
माझ तुझ्यावर किती प्रेम आहे
काळीज फाडुन दाखवू का
मी तुझ्यात आहे
माला माहीत आहे
तु ही माझ्यात आहे
तुझ्या शिवाय माझ काय आहे
तुच माझा आधार
तुच माझा भार
तुच माझा हात आहे
तुझीच तर माला साथ आहे
खरच सांगतो
तुझी नजर म्हणजे
माझी दिशा आहे
तुझे गोड हसणे
माजे दिसणे आहे
तुझे हृदय माझे
माझे जगणे आहे
तुझ्या आठवणीतच
माझे असणे आहे
तुच माझ्या स्वप्नाची
पहाट आहे
तु मला माझ्या ध्येयाकडे
घेऊन जाणारी वाट आहे
कस सांगु तुला
तुझ्याशिवाय माझे
आयुष्य पुर्ण होत नाही
तुझ्याशिवाय श्वास मला
घेताच येत नाही
तु माझी जान आहे
तुच माझा प्रण आहे
तुच माझा विश्वास आहे
तु म्हणजे देवाने दिलेली
अमुल्य भेट आहे
तु माझ्या कळजाची
जन्मोजन्मी न सुटणारी
गाठ आहे
काळीज फाडुन दाखवू का
मी तुझ्यावर किती प्रेम करतो
तुझ्याशिवाय मी तरी
कुठे जगतो
खरच सांगतो
तुझ माझं नात म्हणजे
मी दोरा तु सुई आहे
यापेक्षा वेगळ आणखी
काय आहे
