STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Others

3  

Sangam Pipe Line Wala

Others

करण्याशी

करण्याशी

1 min
11.7K

जग तरी मज । नाही कळाले रे 

मोह मायात या । अडकोनी ॥ 


मागीतला जन्म । मी रे तुजपाशी

सांग काय कर्म । करण्याशी ॥ 


Rate this content
Log in