STORYMIRROR

गीता केदारे

Others

3  

गीता केदारे

Others

... क्रिकेट...

... क्रिकेट...

1 min
169


क्रिकेट असे सर्वांचा 

आवडता खेळ

आयपीएल असो किंवा वर्ल्ड कप 

चषक मिळवण्यासाठी सर्वांचीच 

असते धावपळ.. 


क्रिकेटचा देव असे 

सचिन तेंडुलकर 

भारताची शान हो 

तो मास्टर ब्लास्टर... 


भारतीय फलंदाज

तसेच गोलंदाज

राखती भारताची शान 

करून उत्कृष्ट प्रदर्शनबाज... 


मेहनतीच्या फळाचे चीज होताना 

उल्हास आनंद दिसतो चेहऱ्यावर 

शेवटपर्यंत देत असतात लढत 

क्रिकेटवीर नजर ठेवून बॅटबाॅलवर... 


असते स्वप्न सर्वांच्या मनात कायम

भारताचा झेंडा फडकावा आकाशात 

कष्टाचे करून पाणी पाणी 

विक्रमी चषक मिळतो हातात... 


Rate this content
Log in