STORYMIRROR

Pakija Attar

Others

3  

Pakija Attar

Others

कन्या

कन्या

1 min
397

साधी भोळी कन्या तू

शांत राहतेस नेहमी तू


लग्न झाले थोर तू

जबाबदारीने वागली तू


घरीदारी लग्न सावरते तू

दिवस-रात्र राबतेस तू


सासू-सासरे जपतेस तू

संसार गाडा ओढतेस तू


भीती ना कधी बाळगली तू

तू तुलाच विसरलीस तू


असे झाशीची राणी तू

मौल्यवान रत्न आहेस तू


Rate this content
Log in