खरं प्रेम
खरं प्रेम
1 min
394
सांग ना खरं प्रेम कसं असतं
खरं प्रेम ओळखणं सोप असतं
कसं रे ते सोप असतं,
हृदय तुझे असले
तरी ठोके माझे असते
विचार तुझ्या डोळ्यांना
तू कुणाला शोधत असते
समोर नाही तुला दिसलो
तर मला शोधत असते
डोळ्यातील तुझ्या अश्रूंना
सुखावलेले क्षण दिसून येतं
तुझ्या त्या अलगद हस्याला
यातच प्रेम तुझं दिसून येते
तूच विचार तुझ्या मनाला
नजर तुझी शोधत असते कुणाला
मिठीत घेऊन त्याला घट्ट
डोळ्यात पाणी तुझ्या येते
असेच हे खरं प्रेम असते
