STORYMIRROR

Pakija Attar

Others

4  

Pakija Attar

Others

कागद

कागद

1 min
113

दोन हजार एकोणीस अधिक महत्त्वाचे

 लाविला लळा मज स्टोरी मिररने


सुखदुःख आठवण.. दिला उजाळा

फुलविल्या अनेक गोष्टी आणि कविता


बहरले जीवन माझे आनंदाने

दुःख विरले कागद बहरले


वाचकांनी दिला प्रतिसाद खूप

धन्यवाद मानते मी खूप खूप


Rate this content
Log in