जय
जय
1 min
223
राधा ही बावरी
राधा ही सावली
सावलीत रंग तिचा
पाहून सुचते काव्य
नयनांनी पहावे वाटते
तिची हुशारी खूप
पाऊसपाणी यावे
अन् शाब्दिक लाटा
उसळून घ्यावे