जर असेल जगायचं...(4)
जर असेल जगायचं...(4)
1 min
11.3K
जर असेल जगायचं
आनंदात
तर शिकून घ्या
नेहमी दुसऱ्यांना
मदद करायला
तत्परतेने पुढे येण्याचा
एक मंत्र
आणि
स्वखुशीने स्वीकारा
अहंकाराला देऊन
मूठमाती
सोडून संकोच
दुसऱ्यांची मदत
मागायचे एक तंत्र...