जीवनाची एक कथा
जीवनाची एक कथा

1 min

11.1K
जीवनाची एक कथा
न संपणारी व्यथा
आयुष्याच्या अंतापर्यंत
अखंड चालणारी गाथा
सारे श्लोक चढउताराचे
मिळे समाधान कधीतरी
अस्वस्थ मनाचा कल्लोळ
उद्रेक होई कधीतरी
सारांश न समजे
कथा जरी संपली
आयुष्याची धरणी
असे सदैव कंपली