सारांश न समजे, कथा जरी संपली, आयुष्याची धरणी असे सदैव कंपली सारांश न समजे, कथा जरी संपली, आयुष्याची धरणी असे सदैव कंपली
चन्द्र सूर्य तारे नकोत डोळे मिटुनही मज होतो आभास । चन्द्र सूर्य तारे नकोत डोळे मिटुनही मज होतो आभास ।
शोधतो उत्तर जेव्हा, वाटे प्रश्नच आकाश शोधतो उत्तर जेव्हा, वाटे प्रश्नच आकाश