STORYMIRROR

Mala Malsamindr

Others

3  

Mala Malsamindr

Others

जीवन एक रंगमंच

जीवन एक रंगमंच

1 min
227

माझे जीवन आहे एक रंगमंच 

रोज सकाळी उठायचे

संध्याकाळपर्यंत जीवनाच्या 

रंगमंचावर चालायचं

पळायचं बिनधास्त वावरायचं

 शाळेचा ड्रेस घालायचा 

शाळेमध्ये उत्साहान जायचं 

शाळेच्या रंगमंचावर अभ्यास करायचा 

गॅदरिंगमध्ये ही भाग घ्यायचा

घरच्या रंगमंचावर ही वावरायचे 

पाहिजे ते मम्मीला खायला करून मागायचे 

कार्यक्रमाला जोमाने जायचं 

हिरोइन सारखे नटायच, थटायच 

मस्करा लावून मेकअप करायचा

कार्यक्रमाला ऊलासाने जायचे

कार्यक्रमाच्या रंगमंचावर हिरोईन सारखे मटकायचे

अशाप्रकारे जीवनाच्या रंगमंचावर वावरायचे.


Rate this content
Log in