STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Others

3  

Sangam Pipe Line Wala

Others

जीवन एक रंगभूमी

जीवन एक रंगभूमी

1 min
431

जगण्याची मिळेना हमी 

जीवन आहे एक रंगभूमी....


कोणी वाजवितो सारंगी 

माणसाचे मुखवटे रंगीबेरंगी 

एकटं मन आहे आपलं बेनामी....


जुळतं नाही कोणाची रेषा 

लबाडांची ही अशी परिभाषा 

मन बदलताच दग्याची सुनामी...


सारेच ईथे आहेत कलाकार 

खोट्या भावनांचे चित्रकार 

उधार आहे जीवन जगणं कमी....


वेगळ्या जगाचे वेगळे भाव 

संगम सारखे निघाले अगाव

काही मिळेना हात माझे निकामी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन