जावाई शोधला
जावाई शोधला
1 min
503
अगं सांग तू तुझ्या आईला
मुंबईचा तू आहे जावई शोधला.....
माझ्यासारखा मिळेना कोणाला
विचारायला सांग अनेक जणाला
निराळा आहे मला गुलाब साधला....
दिसायला आहे तो साधा भोळा
रुबाब त्याचा पहिला जगावेगळा
प्रेमात माझ्या देवासारखा वागला.....
मनाने तो आहे खूप मनं मोकळा
पाहू शके ना कोणाची वाईट कळा
प्रेमाचा हार त्याच्या गळ्यात घातला.....
खूप खतरनाक आहे संगमचा राग
फ़क्त येते माझ्या प्रेमात त्याला जाग
माझ्यावर आहे प्रेमाचा सागर ओतला.....