ईतिहासावर बोलु काही
ईतिहासावर बोलु काही
इतिहासाच्या पाऊलखुणेत ऐक गोष्ट मला खटकली
कपटाने डाव साधुन तुम्ही हिजडेगिरी दाखवली
समोर वार करता आला नाही
म्हणुन पाठमोरून वार केला
कावा होता तुमचाच पण
मोगलांचे नाव म्होरं केला
माझ्या शंभुराज्याची ना
करू शकले समोरून बराबरी
म्हणुन धरून बांधुन
तुम्ही केली त्यावर शिरजोरी
तरीही माझा राजा ना
तुम्हास शरण गेला
मरण पत्कारले रे पण नाही
तुमच्या चरणी लीन झाला
देहाचे तुकडे तुकडे केले
केला आनंदोस्तव साजरा
शिरछेध्द करूनि मिरविलै
वाटल्या हत्तीवरूनि शर्करा
पडले तुकडे वढु गावात
त्या शुरविर शंभुच्या देहाचे
नाही आले समोर कुणी
अंत्य संस्कार करण्या राजाचे
ऐक आला पहिलवान
शुर महार जातीचा लाल
शंभु राजे आहेत आमुचे
आमच्या स्वराज्याचे बाळ
केले जमा तुकडे तुकडे
दिले शिवाया शिंप्याला
त्या गोंविंद महाराने
दिला मुखाग्नि राजाला
शिवबाच्या मावळ्यानो
भिमाच्या अनुयायानो
जरा ध्यानी माझे धरा
या कथेवरूनि जरा विचार करा
आपण गुढी पाढव्याला
गुढी घरापुढे ऊभारतो
तो सण आहे आपल्या राजाची
हार आपण गुढी ऊभारून स्विकारतो
दारापुढे गुढी ऊभारून
का करता तुम्ही चुक रे
आता आले असेल लक्षात
तर खरा इतिहास शिक रे
या गुढीपाढव्याला सर्वानी
गुढ्या ऊभारणे सोडा
गुढ्या ऊभारणार्याचे
ज्ञान प्रबोधन करा
