हुलकावणी
हुलकावणी
1 min
11.4K
दाटलेल्या नभाने,
तुला दिली हुलकावणी
अंगी वाहे घामाच्या त्या धारा
आणि डोळ्यातून पाणी
दाटलेल्या नभाने,
तुला दिली हुलकावणी
अंगी वाहे घामाच्या त्या धारा
आणि डोळ्यातून पाणी