हायकु
हायकु
1 min
3K
आम्हिच नासवतो नदी संपवतो
आम्हीच तीव्र निषेध करतो
आम्ही पर्यावरणवादी
.... रसिक मी
