STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

गुरुवार सुप्रभात...!

गुरुवार सुप्रभात...!

1 min
144

गु रफटलेले जीवन

रू चीहीन होताना

वा तासह क्षितिजावर

र साळ तांबडे पक्व फळ उदेले...!

सु कोमल तेजोमय ते

प्र सन्न चित्ते मी

भा ळीच्या टिपूर चांदणी बिंबास त्या

त ळ हाती घेऊनि अंतरी वंदिले....!!!

गुरुवार सुप्रभात...!!


Rate this content
Log in