गुरू
गुरू
1 min
406
गुरू शब्द छोटा असला तरी अर्थ मोठा आहे
गुरू म्हणजे नक्की काय?
बघणाऱ्यला डोळे हे आपले गुरू
ऐकणाऱ्याला कान हे आपले गुरू
तर तोंड आणि नाक हे ही आपले गुरू
तन मन धन सर्व आपले गुरू
गुण आणि ऋण यांची समानता च आपले गुरू
तरी बोलतात मला गुरूची गरज आहे
अरे, माणूस हाच माणसाचा गुरू
बोलतात ना,
चुकीला माफी हीच गुरू
तर मिळालेले गोडबोल हेच गुरू
आनंदाला खुशी हेच गुरू
तर दुःखात येणारे अश्रू हेच गुरू
आपण कितीही शोधत राहिलो
तरी प्रत्येकाचं आयुष्य हेच आपले गुरू
गुरू पौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा
