STORYMIRROR

pradnya salvi

Others

3  

pradnya salvi

Others

गुढीपाडवा

गुढीपाडवा

1 min
123

साथ ही जणू आपल्या आठवणींची, गोष्ट ही आपल्या सुखदुःखाची,

घेऊन सुरवात करू या नव्या वर्षाची

मिटवून कटुता जाणून गोडवा ,

आता मिसळू चव मायेची.

चला ,

आडवून काठी वाईट प्रसंगाची,

बांधू दोरी नव्या अनुभवाची, आणि 

उभारू गुढी सुंदर कर्तृत्वाची.

अशा या वाटेने जगू नव्या वर्षाच्या नव्या दुनियेत,

जोडून साखरमाळ नात्यांची. 


Rate this content
Log in