STORYMIRROR

Manisha Joshi

Others

3  

Manisha Joshi

Others

गुलाब

गुलाब

1 min
136

गुलाब कळी हळुवार खुलली

गुलाब होऊन हसू लागली

काट्यांचा मग विसर पडूनी

आनंदाने डोलू लागली


वाऱ्यावरती गिरकी घेऊन

चौफेर सुगंध ऊधळू लागली

काट्यांमधूनही कसे खुलावे

जगास आता शिकवू लागली


Rate this content
Log in